• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई तालुका माहेश्वरी मंडळाची सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे. अंबाजोगाई माहेश्वरी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या नेतृत्वात ही निवड प्रक्रिया मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडली.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

या निवडीत तालुका अध्यक्षपदी पुरुषोत्तमजी (राजू) रांदड यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जगदीश जाजू व प्रविण बजाज, कोषाध्यक्षपदी रामानुज मुंदडा, सचिवपदी ईश्वर लोहिया, सहसचिवपदी पवन तापडिया व संतोष सारडा (घाटनांदुर), संघटनमंत्रीपदी मुन्ना सोमाणी, तर प्रसारमंत्रीपदी संजय लोहिया (पत्रकार) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून ललित बजाज व संतोष भंडारी यांनी जबाबदारी पार पाडली.

नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर माजी कार्यकारिणीने सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बीड जिल्हा माहेश्वरी अध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा, ललित तोष्णीवाल, जगदीश जाजू, माजी तालुका अध्यक्ष दत्तप्रसाद लोहिया, सचिव सतीष तोष्णीवाल यांच्यासह लोहिया, मुंदडा, रांदड, बजाज, नावंदर, चोकडा, तापडिया, बाहेती, गिलडा, सोमाणी, सारडा, सोनी, दरगड, मंत्री, भुतडा, बांगड, जाजू आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Sanjay Lohiya
Previous Post

बोर व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्गानुभव’ घेण्याची संधी; ४४ मचाणांवरून होणार वन्यप्राणी गणना

Next Post

परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
137
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
99
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प

परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In