• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. समाजोपयोगी या उपक्रमात एकूण ३२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर १५ पदाधिकाऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प करून नोंदणी केली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या शिबिराचे उद्घाटन मकरंद सोनेसांगवीकर, डॉ. सुधीर धर्मपात्रे, ॲड. विश्वजित जोशी, विशाल जहागिरदार, संजय देशपांडे व अनिता औटी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संकेत तोरंबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. महेश अकोलकर यांनी मानले.

या उपक्रमाद्वारे समाजात रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

रक्तदाते:
डॉ. महेश अकोलकर, डॉ. संकेत तोरंबेकर, पार्थ कुलकर्णी, सचिन भातलवंडे, प्रमोद नांदगावकर, विशाल जहागिरदार, स्वप्नील कुलकर्णी, डॉ. प्रिया मुळे, स्वप्ना देशपांडे, किशोर जोशी, राहुल कुलकर्णी, सारंग इवरकर, राघव कुलकर्णी, कविता किरण कुलकर्णी, किरण कुलकर्णी, वल्लभ पिंगळे, वामन खोत, वामन मुळे, वेदांत जोशी, अनघा अविनाश लहुरीकर, आश्लेषा कळंबकर, पार्थ देशपांडे, डॉ. मयूर सोनवळकर, शेखर देशपांडे, आनंद जोशी, संभाजी केंद्रे, पवन गिरवलकर, प्रशांत पाठक, केदार वारकरी, कल्याणी कुलकर्णी, सागर दीक्षित, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी.

कार्यक्रमासाठी पुढाकार:
विवेक बाभुळगावकर, अक्षय देशमुख, गौरव कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, सुजित दीक्षित, प्रणिता पोखरीकर, राजश्री पिंपळे, स्मिता भातलवंडे, मयुरी तोरंबेकर, रेणुका भालेराव, ऋतुजा कोंडपल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Sanjay Lohiya
Previous Post

अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Next Post

शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In