• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २० (प्रतिनिधी)

शहादा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पाण्याच्या टाकीजवळील खेतिया रोडवरील चार रस्त्याला आता ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ असे नाव देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

दि. १७ एप्रिल रोजी पार पडलेल्या सभेत प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका सौ. भारती सुरेश चव्हाण यांनी हा नामकरणाचा प्रस्ताव मांडला होता. संत रोहिदास महाराजांच्या समतेच्या आणि मानवतेच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी या चौकाला त्यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती. सभेतील सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमुखाने पाठिंबा दिला.

नगरपालिकेचा हा निर्णय समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला आहे. संत रोहिदास महाराजांच्या नावाने चौकाला अधिकृत ओळख मिळाल्यामुळे विविध स्तरांतून समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी त्यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा जपला जाणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या ठरावाबद्दल नगरसेविका सौ. भारती सुरेश चव्हाण यांनी आनंद व्यक्त करत नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे आभार मानले.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या चौकाला नवीन नाव मिळाल्याने शहादा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

परशुराम जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबिर; ३२ जणांचे रक्तदान, १५ जणांचा अवयवदान संकल्प

Next Post

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
137
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
99
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In