• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

बीड जिल्हा (प्रतिनिधी)

मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेत धानोरा (ता. आष्टी) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु. आर्या प्रवीण काळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत बीड जिल्ह्यात प्रथम तर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढावी आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात आर्या काळे हिने उज्ज्वल कामगिरी करत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले.

याचबरोबर शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही विविध स्तरांवर यश मिळवले आहे. प्रांजल गोरक्षनाथ आडागळे (तालुका स्तर द्वितीय), असलबा असलम सय्यद (तालुका स्तर चौथा), रुद्र केशव उदावंत (केंद्र स्तर प्रथम), गीतांजली संदेश शेळके (केंद्र द्वितीय), शिवराज राहुल शेळके (केंद्र प्रथम), रणवीत राजेंद्र गव्हाणे (केंद्र द्वितीय), अथर्व पंढरीनाथ गायकवाड (केंद्र तृतीय), अनन्या महेश लोहार (केंद्र प्रथम), संस्कार दत्तू लगड (केंद्र द्वितीय), विश्वजीत दासू शेलार (केंद्र द्वितीय) आणि राजवीर कपिलदेव गोस्वामी (केंद्र तृतीय) यांनीही यश मिळवले.

आर्या काळे हिने दुसऱ्यांदा अशी मानाची कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. तिचा आणि तिचे वडील प्रवीण काळे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक-शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Previous Post

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

Next Post

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In