• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्यात भीषण दुर्घटना; घराची भिंत कोसळून शिक्षिका व विद्यार्थिनीचा मृत्यू, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
आजऱ्यात भीषण दुर्घटना; घराची भिंत कोसळून शिक्षिका व विद्यार्थिनीचा मृत्यू, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा शहरात महागाव रोड परिसरात सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत घराची भिंत कोसळून शिक्षिका व विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सी. डी. फार्म परिसरातील डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांच्या जुन्या घराची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी न घेता सुरू असलेल्या कामादरम्यान भिंत अचानक रस्त्याच्या दिशेने कोसळली. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर ढिगारा कोसळून ही दुर्घटना घडली.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

या घटनेत प्रा. ज्योती नितीन कुंभार (वय ४२) आणि कु. वैष्णवी तुकाराम भोसले (वय १४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीमती ललिता तुकाराम भोसले (वय ४५) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अशोक चराटी, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते तसेच पोलीस व आरोग्य प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणी कंत्राटदार अभिजीत बाबूराव हुक्केरी, सब-कंत्राटदार विनोद पांडुरंग मोहिते आणि जेसीबी चालक मिथुन चव्हाण यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक युवराज धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात संताप व शोक व्यक्त केला जात आहे.

Previous Post

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

Next Post

माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप

माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In