• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुद्देशीय संस्था तसेच वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने रविवार, दि. १९ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेची सुरुवात रोझ गार्डन येथून आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या मिरवणुकीत लिंगायत समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या वेळी महात्मा बसवेश्वर यांच्या नावाचा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. शोभायात्रेत महिला व पुरुषांचा उत्साही सहभाग दिसून आला.

मिरवणुकीचा मार्ग रोझ गार्डन, नेहरू चौक, टॉवर चौक, महापालिका मार्गे गोविंदा रिक्षा स्टॉप येथे संपन्न झाला. यावेळी काव्य रत्नावली चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या वचनांच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या शोभायात्रेत संदीप वाणी (बसवे), गजानन आकाशे, विशाल लिंगायत, संदीप मिटकरी, समीर गुळवे, कृष्णा गवळी, दीपक जोमीवाळे, सतीश न्याने यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव सहभागी झाले होते.

Previous Post

उदगीर पत्रकार अधिवेशनात नामांकित टीव्ही अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना प्रेरणा

Next Post

धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In