• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) :
शिवसेना नेत्या ॲड. विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव चौंडी येथे दुग्ध अभिषेक करून अभिनव आंदोलन करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी ठाम मागणी उपस्थित समाजबांधवांनी केली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या वेळी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी सांगितले की, “विद्याताई मोटे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांना संधी मिळावी ही समाजाची भावना आहे.”

समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही मागणी करण्यात आली असून, विद्याताई मोटे यांना उमेदवारी दिल्यास धनगर समाजाकडून त्यांचा भव्य सन्मान करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, विद्याताई मोटे यांचे नाव संभाव्य विधानपरिषद उमेदवारांच्या यादीत चर्चेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि संघटन कौशल्यामुळे त्या शिवसेनेतील प्रभावी महिला चेहरा म्हणून ओळखल्या जात असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Amrut Karande
Previous Post

जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न

Next Post

जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ दिवसांची पोलीस कोठडी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In