• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

नवी मुंबई (प्रतिनिधी) :
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा खारघर येथील सेलिब्रेशन सोसायटीमध्ये भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री दीपक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सोसायटीतील फ्लॅटधारकांच्या उपस्थितीत पादुका पूजन, दर्शन व तीर्थप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

RelatedPosts

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख

लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

कार्यक्रमात आबालवृद्ध, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय जय स्वामी समर्थ” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची उपस्थिती लक्षणीय वाढल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी भाविकांनी दर्शन, पूजन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी संध्याकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी पुढील नियोजित ठिकाणी मार्गस्थ झाली.

पुढील वर्षी सेक्टर १७ मधील सर्व रहिवाशांसाठी अधिक व्यापक स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा आयोजक दीपक यांनी व्यक्त केली.

Tags: Arjun Kumawat
Previous Post

पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख

Next Post

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

Related Posts

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार
ताज्या घडामोडी

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

April 21, 2026
0
ताज्या घडामोडी

पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख

April 21, 2026
0
लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न
ताज्या घडामोडी

लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

April 21, 2026
0
ताज्या घडामोडी

जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ दिवसांची पोलीस कोठडी

April 21, 2026
0
धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन
ताज्या घडामोडी

धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

April 21, 2026
0
जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न

April 21, 2026
0
Next Post
चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

ताज्या बातम्या

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

चिचोंडी पाटील परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; दागिने लुटून आरोपी फरार

April 21, 2026
खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

April 21, 2026

पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख

April 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In