• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

भारम/अंदरसूल (प्रतिनिधी) :
भारम येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात हवामान अंदाजांबाबत मार्गदर्शन करताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचे भाकीत व्यक्त केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील काळात प्रत्येकी दोन वर्षाआड पावसाचे चक्राकार स्वरूप दिसणार असून हीच परिस्थिती २०५० पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या काळात दोन वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तर एका वर्षी सरासरी पाऊस असे हवामानाचे स्वरूप राहू शकते.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

यावेळी त्यांनी सध्याच्या माध्यमांतील दुष्काळाच्या चर्चांवर भाष्य करताना सांगितले की, मागील वर्षी परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता, त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र यावर्षी पिकांसाठी अनुकूल असा सरासरी पाऊस पडण्याची शक्यता असून पिकांची स्थिती समाधानकारक राहील, असे त्यांनी नमूद केले.

मेळाव्यात उपस्थित डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेवर भर देत जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच छोटे-छोटे खड्डे करून भूजल पातळी वाढवता येते, असे त्यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत परिसराचा विकास करण्यासाठी योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास माजी पदाधिकारी महेंद्र शेठ काले, मच्छिंद्र थोरात, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटना नेते, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

दुघाळा गावाचा अभिमान वाढला; मुरलीधर गणपती अडाणी यांची ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती

Next Post

खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
0
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
0
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

खारघरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा भक्तिभावात संपन्न

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In