• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घुंगराळा येथे भीम जयंती मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर; संघरत्न ढवळे अध्यक्षपदी, सचिन गजभारे सचिव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
घुंगराळा येथे भीम जयंती मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर; संघरत्न ढवळे अध्यक्षपदी, सचिन गजभारे सचिव
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील घुंगराळा येथे येत्या २९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक भीम जयंती मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. १९ एप्रिल रोजी उरूवेला बुद्ध विहार येथे आयोजित बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.

सदर बैठक सेवानिवृत्त एस. के. गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वंचित बहुजन युवा आघाडी (नांदेड दक्षिण) चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

RelatedPosts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

यानुसार, अध्यक्षपदी संघरत्न बबन ढवळे तर सचिवपदी सचिन रमेश गजभारे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सिद्धांत पट्टेकर, कोषाध्यक्षपदी माधव गजभारे, सहकोषाध्यक्षपदी पुंडलिक आढाव यांची निवड झाली. सल्लागार म्हणून प्रभता हाणमंते यांची नियुक्ती करण्यात आली असून व्यवस्थापकपदी उत्तम गजभारे, अच्युत सोनसळे, सुनील हानवटे आणि साहेबराव गजभारे यांची निवड करण्यात आली आहे.

बैठकीत २९ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल परिसरातून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या बैठकीस एस. के. गजभारे, गणपत गजभारे, प्रकाश गजभारे, निवृत्ती आढाव, अमित बोंडले, विलास बोंडले, योगेश तुरटवाड, कुणाल गजभारे, धम्मपाल ढवळे, नागेश गजभारे, महेश गजभारे, हर्ष सोनसळे यांच्यासह अनेक बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अनुसूचित जाती पोटवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

जत तालुक्यात विजांचा कहर; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

Related Posts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
Blog

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
4
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
3
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
2
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
9
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
6
Next Post
जत तालुक्यात विजांचा कहर; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

जत तालुक्यात विजांचा कहर; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In