• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पिंपरी पेंढार (दुरगुडे पट नं.१) : गावातील श्री चारंगबाबा यात्रा उत्सव दि. २१ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाची सुरुवात मांडवडाळ्याच्या मिरवणुकीने झाली. ही मिरवणूक गावातून मळ्यापर्यंत काढण्यात आली असून ग्रामस्थ व पाहुणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर देवाचा अभिषेक करण्यात आला. दुपारनंतर शेरणांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि पुढे शेरणांचा निलाव करण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

यावेळी २०२५ या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

सायंकाळी काठी व छबिना मिरवणूक काढण्यात आली तसेच शोभेचे दारूकाम करण्यात आले. मनोरंजनासाठी ‘शुक्राची चांदणी’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा उपस्थितांनी आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल चारंगबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नबाजी दुरगुडे तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रणेश संपत कुटे यांनी ग्रामस्थ व उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम

Next Post

एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या

एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In