• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न
0
SHARES
144
VIEWS
Ad 1

मळद (ता. दौंड) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र (भिगवण) यांच्या संयुक्त विद्यमाने मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारीसाठी शेतकरी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने आणि मंडळ कृषी अधिकारी दिनेश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात उपकृषी अधिकारी हनुमंत बोडके यांनी खरीप हंगामातील पिकांचे नियोजन, दर्जेदार बी-बियाण्यांची निवड, तसेच शास्त्रोक्त खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पिकांवरील संभाव्य कीड व रोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देत त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी उमेष निकम यांनी ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाची माहिती देत महिला बचत गट आणि गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले. शेतीसोबत आर्थिक नियोजनाची जोड दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीचे अध्यक्षपद प्रगतशील शेतकरी चंद्रकांत दुधे यांनी भूषविले. कार्यक्रमाला अमित लडकत, रवींद्र शेलार, बापू नवले, बाळू सोनवणे यांच्यासह महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी अझहरुद्दीन सय्यद आणि देविदास फलफले यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

या मार्गदर्शन बैठकीमुळे आगामी खरीप हंगामासाठी योग्य दिशा मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Tags: Bapu Nawle
Previous Post

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका

Next Post

जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण

जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In