• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

आजरा, प्रतिनिधी (दि. २२ एप्रिल):
महान तत्वज्ञ आणि थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती आजरा तालुक्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शन व जयंती सोहळ्याचे उद्घाटन चंद्रशेखर बटकडली व डॉ. शिवशंकर उपासे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रंथ देणगीदार चंद्रशेखर बटकडली यांनी वाचनालयास दिलेली विशेष भेट. त्यांनी बसव व शरण साहित्याशी संबंधित तब्बल २०० पुस्तके वाचनालयाला प्रदान केली. या पुस्तकांचे प्रदर्शन २० ते २२ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला वाचनालयाचे सभासद, वाचक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत साहित्याचा लाभ घेतला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

यावेळी प्रमुख वक्ते डॉ. शिवशंकर उपासे यांनी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी १२व्या शतकात ‘अनुभव मंटप’ स्थापन करून लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली. समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेत समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश दिला. त्यांच्या ‘वचन साहित्या’तून मांडलेले विचार आजही समाजाला दिशा देणारे ठरतात.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक सुभाष विभुते यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी केले.

या प्रसंगी उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान

Next Post

आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In