• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

आजरा, प्रतिनिधी:
जनता शिक्षण संस्था परिवारातील आजरा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी तुकाराम भोसले यांचे सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण आजरा परिसरात तसेच शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. आजरा हायस्कूलतर्फे दोन्ही दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या दुःखद प्रसंगानिमित्त आजरा हायस्कूलमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे प्रमुख मा. अशोक अण्णा चराटी यांनी दोन्ही दिवंगतांना श्रद्धांजली वाहत, एका कर्तव्यदक्ष प्राध्यापिका आणि एका होतकरू विद्यार्थिनीच्या अकाली जाण्याने संस्थेची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या शोकसभेला संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आपल्या लाडक्या मैत्रिणीला आणि आदरणीय शिक्षिकेला अखेरचा निरोप देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. संपूर्ण शाळा परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते.

प्रा. कुंभार आणि वैष्णवी भोसले यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, “या कठीण काळात संस्था पूर्णपणे कुटुंबियांच्या पाठीशी उभी आहे,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी सर्व उपस्थितांनी मौन पाळून दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात

Next Post

सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या – संजय पाटील यांची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या – संजय पाटील यांची मागणी

सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या – संजय पाटील यांची मागणी

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In