• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजसेविका सौ स्नेहल ताई बागल या “क्रांतिज्योती महिला प्रेरणा सन्मान-२०२६” पुरस्काराने सन्मानित.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
समाजसेविका सौ स्नेहल ताई बागल या “क्रांतिज्योती महिला प्रेरणा सन्मान-२०२६” पुरस्काराने सन्मानित.
0
SHARES
82
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:-
क्रांतिज्योती महिला विकास फाउंडेशन,पनवेल यांच्या कडून संघर्षांना सामोरं जाऊन,स्वतःची ओळख निर्माण करत,समाजात प्रेरणेचा दीप पेटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलाना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल
“क्रांतिज्योत महिला प्रेरणा पुरस्कार” ने सन्मानित करण्यात येते. क्रांतिज्योती महिला विकास फाउंडेशन, पनवेल अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून बुधवार दिनांक २२/०४/२०२६ रोजी पनवेल येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कळंबोली येथील समाजसेविका सौ. स्नेहल ताई बागल यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विधान परिषद आमदार श्री विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते “‘क्रांतिज्योती महिला प्रेरणा पुरस्काराने‘ सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

स्नेहल ताई गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली आणि पनवेल परिसरात महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.

“हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा गौरव आहे,” अशा भावना सौ. स्नेहल ताई बागल यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

या सोहळ्याप्रसंगी विधान परिषद आमदार श्री विक्रांत पाटील, उपमहापौर सौ प्रमिला पाटील,ऍडव्होकेट श्री मनोज भुजबळ, नगरसेविका सौ. स्नेहल ढमाले पाटील, सौ. मोहिनी ताई विक्रांत पाटील, सौ. रूपाली ताई शिंदे(अध्यक्षा, क्रांतिज्योती महिला विकास फाउंडेशन)यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

समाजसेविका सौ स्नेहल ताई बागल यांनी कळंबोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Previous Post

देवधरी फाटा–देहगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ संतप्त; चौकशीची मागणी

Next Post

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
89
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In