• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”
0
SHARES
145
VIEWS
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चंदगड तालुक्याचा पहिला अधिकृत दौरा केला. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार राजेश पाटील यांनी तालुक्यातील रिक्त शासकीय पदांमुळे कामकाजावर होणारा परिणाम, शाळांच्या इमारतींची दुरवस्था व शैक्षणिक सुविधांची कमतरता, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची अवस्था तसेच औषध पुरवठ्याच्या अडचणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. याशिवाय ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या अंमलबजावणीत येणारे तांत्रिक व प्रशासकीय अडथळेही त्यांनी मांडले.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व्हावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावर डॉ. जास्मिन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील प्रश्नांचा सखोल आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, विविध विभागांचे अधिकारी तसेच आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”

Next Post

“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
87
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”

“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In