• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी):
बिलोली तालुक्यातील मौजे अर्जापुर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयात सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ दरम्यान गंभीर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने संबंधित महाविद्यालयाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.

विद्यापीठाने दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवून परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय कक्षातील कार्यपद्धती तसेच संबंधित नोंदी दि. १७ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्राथमिक तक्रारींनुसार, नियमित कर्मचाऱ्यांऐवजी अनियमित कर्मचाऱ्यांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच गोपनीय कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी नसणे, कर्मचाऱ्यांकडून मोबाईलचा वापर होणे आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

याशिवाय प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती योग्य प्रकारे सीलबंद न करता व नोंदीशिवाय पर्यवेक्षकांकडे पाठविणे, तसेच परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर प्राचार्यांच्या ऐवजी इतर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आढळणे, हे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. दरम्यान, सहकेंद्रप्रमुख गेल्या दहा दिवसांपासून अनुपस्थित असल्याने परीक्षा केंद्रावर नियंत्रण कमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

तक्रारीत परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू असल्याचे, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळल्याचे आणि या सर्व प्रकारांकडे केंद्रप्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचे नमूद आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व संबंधित कागदपत्रे, उपस्थिती नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले असून, अहवालाच्या आधारे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Previous Post

“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”

Next Post

सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
21
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
10
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
5
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
20
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
6
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
95
Next Post
सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला

सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In