• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी):
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे उन्हाळी संस्कार शिबिराची सुरुवात पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्साहात झाली. भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या फेट्याच्या जतन व संवर्धनासाठी शिबिराअंतर्गत फेटा बांधण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. विक्रम बोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “फेटा बांधण्याची कला प्रत्येकाने आत्मसात करावी. कलेमुळे जीवन समृद्ध होते,” असे सांगत पारंपरिक कलेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष फेटा बांधण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

या कार्यशाळेत परिसरातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन संजय साबळे व शरद हदगल यांनी केले. यावेळी जे. जी. पाटील, टी. व्ही. खंडाळे, सुहास वर्पे, वैशाली पवार, विद्या शिंदे, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, पूजा कोळी, साधना भोसले, भाग्यश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेचे महत्त्व समजून घेता आले असून, संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Previous Post

“देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया” – डॉ. आनंद महाराज गोसावी; आजऱ्यात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

Next Post

“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
21
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
10
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
5
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
20
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
6
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
95
Next Post
“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”

“नूतन CEO डॉ. जास्मिन यांचा चंदगड दौरा; आमदार राजेश पाटील यांनी मांडल्या तालुक्याच्या समस्या”

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In