• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड; सर्वस्तरांतून स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड; सर्वस्तरांतून स्वागत
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राम कुलकर्णी यांची राज्य प्रवक्तेपदी पुन्हा फेरनियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांना संधी देण्यात आली असून, राम कुलकर्णी यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत माध्यमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः संजय राऊत यांच्या विधानांना ठोस प्रत्युत्तर देत त्यांनी चर्चेत स्थान मिळवले होते.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

२०१९ पासून राज्य प्रवक्ते म्हणून काम पाहत असलेल्या कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कार्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. बीड जिल्ह्यात ते पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये तब्बल ३३ वर्षांचा त्यांचा अनुभव असून, स्पष्टवक्तेपणा आणि परखड भूमिका ही त्यांची ओळख आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पट्टशिष्य म्हणूनही त्यांची ओळख असून, त्यांच्या सहवासात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सध्या ते मध्यप्रदेशातील प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी असताना त्यांना फेरनियुक्तीची माहिती मिळाली.

आपल्या पुनर्नियुक्तीबद्दल बोलताना राम कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले असून, “सेवाभाव आणि निष्ठेने पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पुढेही सुरू ठेवू,” असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीचे पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

Tags: Sanjay Lohiya
Previous Post

अंबाजोगाई आरटीओ कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटींची मंजुरी; आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

साठवण तलावांवरून मोटार केबल चोरीचा सुळसुळाट; शेतकरी त्रस्त

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

साठवण तलावांवरून मोटार केबल चोरीचा सुळसुळाट; शेतकरी त्रस्त

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In