• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

निट पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरमधील उद्योग भवन परिसरातील ट्यूशन एरियाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या परिसराला स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाही डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी दिली. लातूर पॅटर्न बचाव कृती समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

लातूर येथील उद्योग भवन परिसरातील शिकवणी चालक, हॉस्टेल व्यावसायिक तसेच छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना जिल्हा उद्योग केंद्राकडून आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर “लातूर पॅटर्न बचाव कृती समिती” स्थापन करण्यात आली आहे.

बैठकीत डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्न घडवण्यात संस्थाचालकांसोबतच शिकवणी चालक व संबंधित व्यावसायिकांचाही मोठा वाटा आहे. या पॅटर्नमुळे लातूरच्या अर्थकारणालाही गती मिळाली आहे. काही व्यक्तींमुळे निट पेपरफुटी प्रकरणात लातूर पॅटर्न बदनाम करण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याचा डाग संपूर्ण व्यवस्थेवर लागू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग भवन परिसर म्हणजेच लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिसराला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी या भागाला स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाणार असून प्रथम जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन परिसरातील अडचणी व परिस्थिती मांडली जाईल. त्यानंतर उद्योगमंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजप सरचिटणीस प्रवीण कस्तुरे, नगरसेवक विनय जाकते, ऋषीकेश राजे, राजश्री धोत्रे, मिना गायकवाड, प्रविण सावंत, पुनीत पाटील, ओम धरणे आदी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी परिसराची पाहणी करून व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.

Ad 1
Previous Post

दारव्हा येथे युवकाची आत्महत्या; परिसरात हळहळ

Next Post

लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड

लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In