• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन
0
SHARES
73
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील नवीन शाखेचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी बोलताना राम शिंदे यांनी ठेवीदारांचा विश्वास आणि संस्थेची सेवाभावी वृत्ती यामुळे संस्था भविष्यात निश्चितच अधिक उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.

सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ने अल्पावधीतच १८ शाखांचे मजबूत जाळे उभे केले आहे. ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी संस्था प्रभावीपणे कार्य करत असून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक आधार देत रोजगार निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास तालुक्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, संस्थापक चेअरमन दत्तात्रय गावडे, घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, राजेश पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनुकाका पंदरकर, हरिदास शिर्के, लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, अजिबात हजारे, विठ्ठलराव वाडगे, प्रशांत दरेकर, विष्णू जठार, नामदेव जठार, बाळासाहेब काटे तसेच अनिल भदागरे यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

Next Post

मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In