• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

मानवत | प्रतिनिधी

मानवत तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागांत वाहतुकीवरही परिणाम झाला.

RelatedPosts

पनवेलमध्ये अभय योजना लागू होण्याची अपेक्षा;पनवेल मनपा मध्ये १७८९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी

दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

व्यवसाय आहे, पण जाहीरात कुठे आहे?

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे परभणी मार्गे पाळोदी रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर झाड पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने झाड हटविण्याचे काम करण्यात आले.

अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Previous Post

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

पनवेलमध्ये अभय योजना लागू होण्याची अपेक्षा;पनवेल मनपा मध्ये १७८९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी
Blog

पनवेलमध्ये अभय योजना लागू होण्याची अपेक्षा;पनवेल मनपा मध्ये १७८९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी

October 8, 2026
0
दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Blog

दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

October 8, 2026
0
Blog

व्यवसाय आहे, पण जाहीरात कुठे आहे?

October 8, 2026
0
आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!
Blog

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

October 8, 2026
1
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.
Blog

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.

October 8, 2026
1
महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.
Blog

महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.

October 8, 2026
2
Next Post
मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

पनवेलमध्ये अभय योजना लागू होण्याची अपेक्षा;पनवेल मनपा मध्ये १७८९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी

पनवेलमध्ये अभय योजना लागू होण्याची अपेक्षा;पनवेल मनपा मध्ये १७८९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी

October 8, 2026
दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

October 8, 2026

व्यवसाय आहे, पण जाहीरात कुठे आहे?

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In