• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यानगरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

दहा दिवसांत चौथ्यांदा वाढ; पेट्रोल 111.75 तर डिझेल 98.25 रुपये प्रति लिटर

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगरमध्ये इंधन दरवाढीचा भडका उडाला असून, मागील दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली आहे. २५ मे रोजी पुन्हा दरवाढ जाहीर करण्यात आल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

RelatedPosts

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

ताज्या दरवाढीनुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांची तर डिझेलच्या दरात २.७१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचा दर १११.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९८.२५ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.

मागील दहा दिवसांतील वाढीचा विचार करता पेट्रोलच्या दरात एकूण सुमारे ८ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी प्रति लिटर ९० पैशांची वाढ झाली. २३ मे रोजी पेट्रोल ८७ पैसे तर डिझेल ९१ पैशांनी महागले होते. आता २५ मे रोजी पुन्हा मोठी वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलसोबतच सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. २५ मेपासून अहिल्यानगरमध्ये सीएनजीचा दर १०१.८४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पोलिस मुख्यालयात स्मोक हॅन्डग्रेनेडचा स्फोट; चार जवान जखमी

Next Post

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

Related Posts

ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
17
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
ताज्या घडामोडी

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

July 9, 2026
12
Next Post
डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

ताज्या बातम्या

सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

July 10, 2026

देशसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या BSF जवान राजेंद्र पाटील यांना अखेरचा निरोप; वलवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

July 10, 2026
कजगावात अनोखा उपक्रम; अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून जपली स्मृती

कजगावात अनोखा उपक्रम; अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून जपली स्मृती

July 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In