• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प
0
SHARES
71
VIEWS
Ad 1
Ad 1

इंधन पुरवठा सुरळीत करण्याची हरि आण्णा जाधव यांची प्रशासनाकडे मागणी

बागलाण प्रतिनिधी

बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले असून, मान्सूनपूर्व शेतीकामे ठप्प झाली आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सध्या तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्रे तसेच विहिरींचे पंपसेट बंद पडले असून मशागतीची कामे खोळंबली आहेत. वेळेत शेतीची तयारी पूर्ण होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कांदा सडण्याची भीती

उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यानंतर बाजारात माल पोहोचवण्यासाठी वाहतुकीची गरज असते. मात्र ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा चाळीतच पडून आहे. परिणामी कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

डिझेलसाठी शेतकरी एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करत असून, अनेक ठिकाणी तासन्‌तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची परिस्थिती आहे. मर्यादित इंधन वितरणामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकही प्रभावित झाली असून ग्रामीण अर्थचक्राला मोठा फटका बसत आहे.

“शासनाने तातडीने दिलासा द्यावा”

या संदर्भात Hari Anna Jadhav यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मार्च महिन्यातील पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहेत. आता डिझेलअभावी मशागतीची कामे बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा, संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आणि कांद्याची नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.”

प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आगामी खरीप आणि रब्बी हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Chetan Bagul
Previous Post

अहिल्यानगरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Next Post

दोडामार्गात दुर्दैवी घटना; नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
दोडामार्गात दुर्दैवी घटना; नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

दोडामार्गात दुर्दैवी घटना; नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In