• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी
माहूर शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह, गौसीया मस्जिद, सोनापिर दरगाह, नगीना मस्जिद तसेच तानुशाह भानुशाह मस्जिद येथे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली.

नमाजानंतर ईदगाह परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सौहार्दाचे सुंदर दर्शन घडले.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

नमाजपूर्वी इमाम साहेबांनी आपल्या प्रवचनातून इस्लाम धर्म हा अमन आणि शांतीचा संदेश देणारा धर्म असल्याचे सांगितले. देशात आणि जगात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. कोणाविषयीही मनात कटुता न ठेवता सर्वांप्रती प्रेमभावना ठेवण्याचा संदेशही त्यांनी दिला.

“प्रेम दिल्याने ते वाढते” या भावनेतून विविध धर्मीयांमध्ये ऐक्य आणि विश्वबंधुत्वाची भावना अधिक दृढ व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, आनंद तुपदाळे, प्रशांत भाऊ राठोड यांचे प्रतिनिधी विजय भाऊ कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.

Previous Post

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

Next Post

१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’ संघटनेचा मोर्चा, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’ संघटनेचा मोर्चा, प्रशासनाचे लेखी आश्वासन

१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’ संघटनेचा मोर्चा, प्रशासनाचे लेखी आश्वासन

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In