• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in Blog
0
बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका
0
SHARES
85
VIEWS
Ad 1
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक व साठवणुकीवर धडक मोहीम राबवली.

या कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे ६० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा गोवंश जप्त केला आहे. तसेच कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आलेल्या १३१ गोवंशांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून त्यांना गोरक्षण समिती व गोशाळांमध्ये रवाना करण्यात आले आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

पिंप्राळा परिसरातील वीज खांब व केबल कामावर नागरिकांचा आक्षेप

Next Post

माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
304
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना

माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In