• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

📍शिनोली, ता.आंबेगाव.

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.! 💐

RelatedPosts

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

शिनोली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. केरभाऊ गणपत बोऱ्हाडे यांना अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन निमित्त सोहळा आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

जीवनातील ७५ वर्षांचा सुवर्णमय प्रवास पूर्ण करत असताना आपल्या आयुष्याचा हा प्रवास कष्ट, प्रामाणिकपणा, समाजसेवा, नातेसंबंध जपण्याची भावना आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या विचारांनी समृद्ध झाला आहे. आपल्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ पुढील अनेक वर्षे समाजाला मिळत राहो हीच सदिच्छा.

ईश्वर चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आनंद लाभो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदमय होवो आणि पुढील वाटचाल अधिक यशस्वी होवो.

आपल्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण आनंद, उत्साह आणि कुटुंबीयांच्या प्रेमाने सदैव उजळत राहो.

शतायुषी व्हा, निरोगी राहा आणि असेच प्रेम व आशीर्वाद कायम लाभत राहू देत. 💐💐

Previous Post

अहिल्यानगर येथे कवी संमेलनाचे आयोजन

Next Post

मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

ताज्या घडामोडी

May 29, 2026
1
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
2
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…
ताज्या घडामोडी

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026
23
वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी
ताज्या घडामोडी

वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी

May 29, 2026
6
ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

May 29, 2026
7
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार
ताज्या घडामोडी

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

May 29, 2026
6
Next Post
मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

May 29, 2026
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In