• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मोहरी प्रतिनिधी –

RelatedPosts

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

आज मोहरी खुर्द येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता मोहरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिरास मोहरी खुर्द, मोहरी बुद्रुक तसेच तेलवडी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्त तपासणी (CBC टेस्ट), रक्तातील साखर तपासणी, ब्लड शुगर, रक्तदाब (BP), कोलेस्ट्रॉल तपासणी तसेच महिलांसाठी स्तनाच्या कॅन्सरची तपासणी (मेमोग्राफी) आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

विशेष म्हणजे या शिबिरामध्ये ६३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांचे तपासणी अहवाल नागरिकांना हस्तांतरित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अनुलोमचे भागजनसेवक ॲड. मंगेश चंद्रशेखर अंबुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मोहरी गावचे अनुलोम मित्र सागर पांगरकर, पोलीस पाटील गोरक्ष सुतार व अन्य ग्रामस्थ मंडळ तसेच कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.

Previous Post

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!

Next Post

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

Related Posts

ताज्या घडामोडी

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

July 13, 2026
12
पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

July 13, 2026
18
ताज्या घडामोडी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

July 13, 2026
32
एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू
ताज्या घडामोडी

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

July 13, 2026
11
लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

July 13, 2026
19
वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
10
Next Post
अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

ताज्या बातम्या

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 13, 2026

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

July 13, 2026
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

July 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In