• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड…..

उमेश पांडे पोलिस हवालदार वाहतूक शाखा वर्धा यांनी केलेली कार्यवाही…..

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

प्रतिनिधी वर्धा …..

आज दिनांक 28 मे 2026 रोजी वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आपली ड्युटी करीत असताना वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार उमेश पांडे ही आपली ड्युटी करीत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगा नामे साहिल प्रभाकर ठाकरे वय 16 वर्ष राहणार वर्धा दुचाकी वाहन बर्गमॅन गाडी क्रमांक एम एच 32- ऐ.टी.-7253 हा दुपारी 4 वाजता दरम्यान बजाज चौकातून मोठ्या स्पिडने गाडी चालवताना वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदार उमेश पांडे यांना दिसून आल्याने त्याला थांबवले असताना त्याला विचारले असताना त्याच्या कडे दुचाकी वाहनांचे लायन्स सुध्दा दिसून न आल्याने आणि तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले या करीता वाहतूक नियम मोडून वाहन चालविणे कायद्यानुसार चुकीचे आहे

याकरिता त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि बजाज चौकात एका व्यक्तींचा पडला असताना त्याला पण मोबाइल परत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार उमेश पांडे व नायक लेडीज पोलिस शिपाई प्रमोदीनी ढोढरमल यांनी केली आहे..

Previous Post

मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

जनगणना कर्तव्यावर असलेल्या शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; शिक्षण क्षेत्रात हळहळ

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
11
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
2
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
2
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
73
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
जनगणना कर्तव्यावर असलेल्या शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; शिक्षण क्षेत्रात हळहळ

जनगणना कर्तव्यावर असलेल्या शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; शिक्षण क्षेत्रात हळहळ

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In