• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“रणांगण” या नाटकाचा नाट्यप्रयोग गोवठणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
“रणांगण” या नाटकाचा नाट्यप्रयोग गोवठणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“रणांगण” या नाटकाचा नाट्यप्रयोग गोवठणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!
“नाटकाचे लेखक मा.श्री.विश्वास पाटील, आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष साहित्यरत्न मा.श्री.प्रा.एल.बी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती”

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल


“जय हनुमान नाट्य मंडळ” गोवठणे-उरण प्रस्तुत “रणांगण” या नाटकाचा प्रयोग या नाटकाचे लेखक मा. श्री. विश्वास पाटील, आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष-साहित्यरत्न मा.श्री.प्रा.एल बी पाटील सर आणि नाट्य रसिक मायभगिनी आणि बंधूंच्या उपस्थितीत शनिवार दि.२३ मे २०२६ रोजी रात्री १०.३० वा. ठिकाण-गोवठणे( उरण-रायगड) येथे सादर करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शक पांडुरंग पाटील यांनी केले. निर्माता लक्ष्मीकांत म्हात्रे, सहदिग्दर्शन शैलेंद्र म्हात्रे. पार्श्वगायन जितेंद्र म्हात्रे, सुत्रधार आणि संगीत सुरेश म्हात्रे, रंगभूषा उदय तांगडी( ठाणे), वेशभूषा: श्री बापूजी देव फॅन्सी ड्रेस कोप्रोली, नेपथ्य: राजा जोशी दादर ध्वनीमुद्रण व्यवस्था मयूर साऊंड पनवेल, रंगमंच व्यवस्था: हर्षद म्हात्रे गोवठणे, हिंद भूमीच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी न भूतो न भविष्य तो असा छेडलेला महासंग्राम “रणांगण” या ऐतिहासिक दोन अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. ३५ कलाकारांना सोबत घेऊन हा प्रयोग यशस्वी रित्या, रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस अगदी परिपूर्ण उतरला.
भूमिका साकारणारे ३५ कलाकार…अहमदशहा अब्दाली: निलेश म्हात्रे, नजीब खान:अशोक म्हात्रे, मल्हारराव होळकर: नरेंद्र वर्तक, नानासाहेब पेशवा: जगन वर्तक, सदाशिवराव भाऊ: कृष्णनाथ म्हात्रे, विश्वासराव: रोहन म्हात्रे, जनकोजी शिंदे: विवेक वर्तक, दत्ताजी शिंदे: अतीष वर्तक, इब्राहिमखान गारदी: प्रेम पाटील, रघुनाथराव:

अक्षय पाटील, शहाबली: महेश पाटील, जहाँखान: चरण वर्तक, भागिरथी: सौ शीतल म्हात्रे, पार्वतीबाई: सौ.कांचन म्हात्रे, गोपिकाबाई: कु.सोनम म्हात्रे, बेगम रुखसार: कु.प्रियंका पाटील, गारदी १: आकाश पाटील, गारदी २: साई म्हात्रे, गारदी ३: वैभव पाटील, गारदी ४: चरण वर्तक, मराठा सरदार: नील पाटील, स्वराज पाटील, श्रेयस पाटील, जेरेशास्त्री: प्रेम पाटील, पुनालकर: वैभव म्हात्रे, अग्नीहोत्री: संदेश म्हात्रे, मराठा सैनिक: नील पाटील, वेदू पाटील, मुसलमान सैनिक: हर्ष पाटील, स्वराज पाटील, विंचूरकर: जगन वर्तक, गायकवाड:अतिश वर्तक, ब्राह्मण स्त्री:भार्वी पाटील, पूर्वी पाटील अशा एकूण ३५ कलाकारांनी यात सहभाग घेतला होता असं भव्यदिव्य नाटक आपल्या गोवठणे गावच्या रंगभूमीवर मोठ्या उत्साहात संपन्न झाले..गोवठणे गावाला नाटकाची मोठी परंपरा लाभली आली, नाट्य कलाकार मंडळी हा वारसा पुढील पिढीपर्यंत नेत आहेत त्याबद्दल विश्वास पाटील सरांनी
नाट्य कलाकारांचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक नाटकाला सर्व रसिक जनता साक्षीदार होती आणि खऱ्या अर्थाने या मराठी नाट्यभूमीच्या मराठी रंगमंचाला आणि आपल्या मातीतील भूमिपुत्र कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी “रणांगण” नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळाली. अतिशय उत्फूर्त प्रतिसादात हा नाट्य प्रयोग संपन्न झाला.सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी देखील सर्व नाट्य कलाकारांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

जनगणना कर्तव्यावर असलेल्या शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; शिक्षण क्षेत्रात हळहळ

Next Post

खामगाव येथे ई-बस सेवेचा शुभारंभ

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खामगाव येथे ई-बस सेवेचा शुभारंभ

खामगाव येथे ई-बस सेवेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In