• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

दिलीतील बैठकीत कांदा उप्तादकांच्या प्रशनांची मांडणी
……………………….
प्रतिनीधी चांदवड
दिली येथे केंद्रीय गॖह मंत्री अमीत शहा आणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चांदवड देवळा मतदारसघांचे डॉ राहुल आहेर यांनी कांदा उप्तादक शेतकर्यांच्या प्रशनांची भक्काम बाजु मांडली

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक चचा॔ झाल्याने कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा मिळेल,अशी माहीती आमदार यांनी दिली. आमादार आहेर म्हानाले की ,नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात आग्रेसर असुन शेतकर्यांना योग्य मोबदला मिळावा या साठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे दिलीतील बैठकीत कांदा प्रभावीपणे मांडण्यात आल्या
उत्पादाकांच्या पत्यक्ष अडचणी असुन त्यास वरीष्ट स्तरांवर सहमती मिळाली आहे. नाफेडचा खरेदी कोटा वाढविणे,नाफेड व एजन्सीमाफ॔तबाजार समीत्यामघधुन थेट कांदा खरेदी करणे,निया॔त अनुदानात वाढ करणे तसेच अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांना प्रति किंटल 500 रुपये विषेश अनुदान देण्याबाबत चचा॔ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कांदा उत्पादाकांनी घाबरुन न जाता संयम ठेवावा.सरकार शेतकर्याना वार्यावर सोडणार नाही आणि लवकरच सकारत्मक निय॔ण घेईल असा विश्वास आमदार डॉ .राहुल आहेर यांनी व्यक्त केला .या बैठकीत केद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चाैहान,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध मंत्री उपस्थित होते

……………………….. ………………
कांदा उप्तादकांसाठी महत्वाचे मुदे्
नाफेडचा कांदा खरेदी कोटा वाढविण्याबाबत सकारात्माक चचा॔ झाली असुन बाजारसमीत्यामधुन थेट खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहेत अडचणीत असलेल्या कांदा उप्तादकांना प्रती किंन्टल 500 रुपये अनुदान देण्याबाबतही सकारात्मक संकेत मिळाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Ad 1
Previous Post

कारखान्यांविरोधात विरोधकांची मोट विठ्ठलराव लंघे व प्रभाकर शिंदे यांचा घणाघात

Next Post

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In