• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..
प्रतिनिधी वर्धा… शंकर पानबुडे
सेलू : गेल्या अनेक वर्षांपासून सेलू शहरातील विकास चौक परिसरातील समस्या कायम असून नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोरधरण रोडवरील विकास चौक हा शासकीय कार्यालयांच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी यापूर्वी प्रवासी निवारा उभारण्यात आला होता, मात्र तोही चुकीच्या जागेवर उभारण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

विशेष म्हणजे, या परिसरात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक मुतारीची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अनेकदा महिलांना आपली लाज चव्हाट्यावर ठेवण्याची वेळ येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी नगरपंचायत सेलूचे मुख्याधिकारी सी. ओ. अग्रवाल यांनी सहकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून मुतारी उभारण्याचे काम सुरू केले. .

मात्र, नागरिकांच्या मते हे काम कोणतेही योग्य नियोजन न करता करण्यात आले आहे. मुतारीसाठी आवश्यक इतर सुविधा किंवा उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नसून केवळ पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून नालीचे काम सुरू असल्याने तथागत कॉम्प्लेक्सकडे जाणारा मुख्य रस्ता अडथळ्यांनी भरला असून परिसरातील दुकानदार व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपंचायत प्रशासन तसेच नगराध्यक्ष स्नेहलताई देवतळे या शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अपूर्ण व नियोजनशून्य कामांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सेलूकर नागरिकांनी केली आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार

Next Post

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
88
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In