• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात महागाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

महागाव / प्रतिनिधी भगवान देवकर : महागाव तालुक्यातील आमणी बु. येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत महागाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने महिलांचा संयम सुटला असून त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलनादरम्यान स्पष्ट झाले.

महिलांच्या म्हणण्यानुसार, आमणी बु. परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर देशी दारूची विक्री सुरू असून त्यामुळे गावात भांडणे, कौटुंबिक वाद तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. युवक शिक्षणापासून दूर जात असल्याची खंतही महिलांनी व्यक्त केली.

मोर्चादरम्यान “दारूमाफियांना आळा घाला”, “गाव दारूमुक्त करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनही सतर्क झाले.

यावेळी महागाव पोलीस स्टेशनचे बीट जमादार धनराज निळे यांनी महिलांच्या निवेदनाची दखल घेत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ad 1
Previous Post

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..

Next Post

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In