• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..
प्रतिनिधी वर्धा.. शंकर पानबुडे
वर्धा : ओबीसी जनजागृती संघटना, जिल्हा वर्धा यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी वर्धा यांनाही देण्यात आली.
संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची, शैक्षणिक स्थितीची व आर्थिक परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या विविध योजना, आरक्षण, कल्याणकारी धोरणे व विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

तसेच जातीनिहाय जनगणनेमुळे समाजाची वास्तविक लोकसंख्या, शैक्षणिक प्रगती, आर्थिक परिस्थिती, रोजगारातील सहभाग व सामाजिक स्तर यांची अचूक माहिती समोर येईल. यामुळे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे अधिक सुलभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ओबीसी जनजागृती संघटनेने केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत –
आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा.

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
जनगणनेतील माहिती सार्वजनिक करून सामाजिक न्यायाच्या धोरणांसाठी तिचा उपयोग करण्यात यावा.
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विविध क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व व कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यात यावे.
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

सेलू नगरपंचायतीचा विकास चव्हाट्यावर; नागरिकांचा संताप..

Next Post

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
88
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In