• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

मतदार याद्यांतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याचे शिवसैनिकांना आवाहन

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पालम : शिवसेना पक्ष संघटना गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असून, शिवसैनिकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ मुरकुटे यांनी व्यक्त केला.
शहरातील लोहा रोडवरील शुक्लेश्वर हॉटेल येथे शिवसेना तालुकाप्रमुख बापूराव पौळ यांच्या वतीने जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी शिवसेना ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची संघटना असून, पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यांना नेहमीच न्याय मिळतो, असे ठामपणे सांगितले.

सध्या सुरू असलेल्या मतदार याद्या पुनरिक्षण मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी शिवसैनिकांना प्रत्येक गाव व प्रभागात बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. मतदार याद्यांमध्ये दुबार, तिबार किंवा डुप्लिकेट नावांचा समावेश होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना प्राधान्याने काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाजी ढगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख बापूराव पौळ यांनी मानले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बालासाहेब लोखंडे, माधवराव शेंडगे, तालुका संघटक एकनाथ मोहिते, सुरेंद्र ढेले, सखाराम राऊत, सुनील कौटकवार, सोनाजी ढगे, कैलास ढगे, बाबूराव शिनगारे, विलास शिनगारे, धनंजय दुधाटे, दामोदर पवार, हनुमंतराव कदम, सुग्रीव पौळ, नागनाथ गवते,राजु कुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Ad 1
Tags: Kavatkar Sunil
Previous Post

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; जीपने चिरडण्याचा प्रयत्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; जीपने चिरडण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In