• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; जीपने चिरडण्याचा प्रयत्न

Rudra by Rudra
May 30, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; जीपने चिरडण्याचा प्रयत्न, एकाची प्रकृती गंभीर
​कन्नड तालुका (प्रतिनिधी )

शेत जमिनीच्या जुन्या वादातून चुलत्या-पुतण्यामध्ये झालेल्या भीषण वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गट क्रमांक ७८ मध्ये झालेल्या या वादात आरोपी चुलता जगन्नाथ थोरात यांनी पुतण्या योगेश कानिफनाथ थोरात (वय ३५ वर्ष) यांच्या अंगावर थेट जीप घालून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील देवगाव रंगारी परिसरातील गट नंबर ७८ च्या जमिनीवरून थोरात कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज याच वादाने अत्यंत हिंसक वळण घेतले. दोन्ही बाजूंनी वाद वाढत गेल्यानंतर चुलता जगन्नाथ थोरात आणि पुतण्या योगेश थोरात यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

RelatedPosts

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

​वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर रागाच्या भरात आरोपी जगन्नाथ थोरात यांनी आपल्या ताब्यातील जीप वेगाने चालवून पुतण्या योगेश थोरात यांना जोराची धडक दिली आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.
​या भीषण अपघातात ३५ वर्षीय योगेश थोरात हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतीच्या वादातून थेट जीवाने मारण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Previous Post

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

Next Post

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

Related Posts

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ
Blog

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 13, 2026
34
Blog

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

July 13, 2026
48
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने
Blog

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

July 13, 2026
29
Blog

पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 13, 2026
8
Blog

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; किराणा दुकानातील चोरीचा अवघ्या चार तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

July 13, 2026
29
Blog

वडज धरण तुडुंब; पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टीने भात शेतीला फटका

July 13, 2026
5
Next Post
सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

ताज्या बातम्या

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 13, 2026

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

July 13, 2026
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

July 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In