• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पशुवैद्यकीय शिबीर

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
पशुवैद्यकीय शिबीर
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पशुवैद्यकीय शिबीर
आज दिनांक: २८/०५/२०२६, वार: गुरुवार आज मौजे
करंजी येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय कुणकी, ता. जळकोट, जि. लातूर.

आयोजक:
शिवम् मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (जळकोट) व hester biosciences ltdयांच्या संयुक्त विद्यमाने, पशुवैद्यकीय चिकित्सालय कुणकी अंतर्गत पशुरोग निदान, वंध्यत्व निवारण तसेच मान्सून पूर्व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

शीबिरातील उपचार व
गायवर्ग म्हैसवर्ग
वंध्यत्व निवारण १८ ४६
गर्भतपासणी २६ ५२
लसीकरण ६२ १२०
इतर औषधोपचार: २४२ जनावरे

विशेष उपचार: शिबिरामध्ये गोचीड निर्मूलन, जंतनाशक औषध पाजणे वंध्यत्व निवारण व इतर औषध उपचार करण्यात आले.

मोफत वाटप: शिवम् मेडिकल अँड जनरल स्टोअर जळकोट व hester biosciences ltd कंपनीमार्फत खनिज मिश्रण (Mineral Mixture) व इतर औषधे मोफत वाटप करण्यात आली.

प्रतिसाद: शिबिराला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपस्थित अधिकारी व डॉक्टर
डॉ. दीपक मंजुळकर सर (सहाय्यक आयुक्त, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय , जळकोट)

डॉ. रोहित चांगभले सर (पशुधन विकास अधिकारी, मंगरुळ)
डॉ. जिरगे सर सा.प .वी.अ
डॉ. लोकरे सर
डॉ. कुंजटवाड सर
डॉ. नरवडे सर
डॉ. गाजरवाड सर
डॉ. ईटकापले मॅडम
श्री अन्सारी श्री जोगपेटे श्री भालेराव श्री इमडे श्री पवार श्री श्रीमंगले श्री कुंडले श्री गुळे
मा. विकास तोंडारे(शिवम मेडिकल अँड जनरल स्टोअर जळकोट)
सरपंच- भागवत गणपतराव सोनटक्के

शेतकरी……..
धनंजय किशनराव सोनटक्के
बसवराज खुशालराव सोनटक्के
भिमाशंकर संग्राम नागलगावे
बापूराव सुरेश नरवटे
मन्मथ संभाजी टाले
रमेश रामराव नरवटे
पंढरीनाथ विश्वनाथ सोनटक्के……….

Previous Post

जळकोट पोलिस स्टेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना हेल्मेट भेट देत रस्ते सुरक्षेचा संदेश

Next Post

पिंपरी-चिंचवड शहर अखिल वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज शेजाळ यांची निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

July 13, 2026
20
पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

July 13, 2026
18
ताज्या घडामोडी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

July 13, 2026
34
एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू
ताज्या घडामोडी

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

July 13, 2026
12
लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

July 13, 2026
22
वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
10
Next Post
पिंपरी-चिंचवड शहर अखिल वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज शेजाळ यांची निवड

पिंपरी-चिंचवड शहर अखिल वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज शेजाळ यांची निवड

ताज्या बातम्या

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 13, 2026

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

July 13, 2026
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

July 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In