• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.
0
SHARES
51
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.३०(का.प्र.)
शहादा नगरपालिकेमार्फत शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाइपलाइन आणि नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची उपनगराध्यक्षा सौ.माधवीताई मकरंद पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
वृंदावन नगर परिसरातील नागरिकांनी या कामाबाबत काही समस्या व तक्रारी मांडल्या होत्या. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तत्काळ व समाधानकारक निराकरण व्हावे, यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी प्रभागाचे नगरसेवक ललितभाई रमणलाल छाजेड, नगरसेवक हरीशभाई पाटील यांच्यासह संबंधित ठेकेदार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृंदावन नगर परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आणि सूचनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपनगराध्यक्षा सौ.माधवीताई पाटील आणि नगरसेवकांनी संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी काम अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला आवश्यक सूचना दिल्या.

“जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी सदैव तत्पर असून नागरिकांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहादा शहरातील नागरिकांना भविष्यात सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया माधवीताई मकरंद पाटील (उपनगराध्यक्षा, शहादा) यांनी दिली असून शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने हे वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान, योजनेचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी उपस्थित सर्वच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.

Next Post

शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी!घनकचरा, बांधकामावरून मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी!घनकचरा, बांधकामावरून मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर.

शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी!घनकचरा, बांधकामावरून मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In