• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

“सारथी महाराष्ट्राचा”
जि.प्रतिनिधी:डॉ.पंजाबराव खाडे
“अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.!
अकोला महानगरपालिकेच्या उपनगर शिवणी प्र.क्रं.14 मध्ये निवडनुकीच्या निकाला नंतर नगरसेवक गायब.!
निकाला पासुनच मुलभूत सुविधा पासुन नागरिक वंचित,मागिल अनेक दिवसां पासुन पिण्याच्या पाणी ,तथा नाली सफाई करीता नागरिक प्रचंड हैराण.
पावसाळ्यात साथीच्या रोग लागवण जसे मलेरिया
डायरिया,हत्तीरोग,डेंगु,व ईतर रोग पसरण्याची भिती.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

अकोला महानगर पालिका, प्रशासन हेतुपुरस्परपणे करीत आहे दुर्लक्ष.
नागरिकात प्रचंड राग, नागरिक आंदोलनाचे तयारित,प्रशासन देईल का लक्ष.?
तसेच महाराष्ट्र विज वितरणचा हेकेखोरपणा,वारंवार विज जाणे,कमी दाबात विज पुरवठा,अनेक ईलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी,शिवणी मधिल जेष्ठ ‘सी’न्युज चे जिल्हा ‌प्रतिनीधी श्री.प्रविण वाहुरवाघ यांचे घरातिल फ्रीजचा विजेच्या कमी दाबाचे पुरवठ्या मुळे स्पोट,प्रंचड नुकसान. गलगठ्ठ ,पगार घेणारे एसीत बसुन शेळ्या हाकणारे प्रशासकीय अधिकारी लक्ष देतील का.?जनतेत प्रचंड आक्रोश.

Tags: Punjabrao Khade
Previous Post

आक्षी शिलालेख : मराठीचा प्राचीन पुरावा आणि आगरी बोलीचा ऐतिहासिक वारसा

Next Post

करमाळा येथे टर्मिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या जप्त, करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post

करमाळा येथे टर्मिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या जप्त, करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In