• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

Rudra by Rudra
May 31, 2026
in Blog
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे, दि. ३० (प्रतिनिधी प्रशांत माने)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

पद, नाव व कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हा संघटक : प्रा. राजाराम बाणखेले (पुणे जिल्हा),

शरद चौधरी (पुणे जिल्हा)

जिल्हा समन्वयक :

संभाजी तांबे (पुणे जिल्हा)

विधानसभाप्रमुख :

शिवाजी मते (खडकवासला विधानसभा)

संपर्कप्रमुख :

चंद्रकांत माजोड (जुन्नर विधानसभा)

उपजिल्हाप्रमुख : जयराम तांबे (पुणे जिल्हा)

उपजिल्हा संघटक : सूर्यकांत ढोले (पुणे जिल्हा)

विधानसभा संघटक : विधानसभा समन्वयक संभाजी नेहरकर (जुन्नर विधानसभा)

संदीप ताजणे (जुन्नर विधानसभा)

तालुका संघटक : राहुल सुकाळे (जुन्नर विधानसभा उत्तर विभाग),

उत्तम काशिद (जुन्नर विधानसभा दक्षिण विभाग)

तालुका समन्वयक : सौरभ डोके (जुन्नर विधानसभा उत्तर विभाग) उपतालुकाप्रमुख : राजेंद्र कुलवडे (जुन्नर विधानसभा उदापूर-डिंगोर जि.प. गट), धोंडीभाऊ पानसरे (जुन्नर विधानसभा ओतूर-धालेवाडी जि.प. गट), पांडुरंग गाडेकर (जुन्नर विधानसभा बेल्हे-राजुरी जि.प. गट), रवींद्र पटाडे (जुन्नर विधानसभा बोरी बु., खोडद जि.प. गट), खंडू शिंदे (जुन्नर विधानसभा सावरगाव-कुसूर जि.प. गट), रोहिदास गोरडे (जुन्नर विधानसभा सावरगाव जि.प. गट), दिलीप वाजगे (जुन्नर विधानसभा नारायणगाव-वारूळवाडी जि.प. गट), बन्सी चतुर (जुन्नर विधानसभा तांबे-वारव जि.प. गट), काळू गागरे (जुन्नर विधानसभा तांबे-वारव जि.प. गट)

महानगर संघटक : मयूर रोकडे (जुन्नर शहर)

महानगर समन्वयक : शिवदर्शन खत्री (जुन्नर शहर)

शहरप्रमुख : शैलेश बनकर (जुन्नर), रोहिदास तांबे (नारायणगाव), आशीष शहा (ओतूर), किशोर बेल्हेकर (बेल्हे),

संतोष कुऱ्हाडे (आळेफाटा).

Ad 1
Previous Post

कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी

Next Post

ब्लॅक स्पॉटवर तातडीच्या उपाययोजना; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
26
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
12
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
57
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post
ब्लॅक स्पॉटवर तातडीच्या उपाययोजना; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

ब्लॅक स्पॉटवर तातडीच्या उपाययोजना; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In