• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय,मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे युवकयुवती स्पर्धा परीक्षा व विद्यार्थ्यांचा अभ्यास होणेसाठी लोणारी युवा संघ म राज्य मार्फत संस्थापक अध्यक्ष श्री विजय संवत्सरकर यांच्या संकल्पनेतून व उपाध्यक्ष श्री सुरज आढाव व याच्या प्रयत्नातून श्री देवराम महाराज हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री एम. जी. कुऱ्हे सर हे स्वतः कोणताही मोबदला न घेता विद्यार्थी,युवक युवती यांचे भविष्य घडेन या हेतूने दररोज सकाळी 8:00 ते 9:30 या वेळेत गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे लेक्चर घेणार आहेत. सदर अभ्यासिकेमध्ये जवळपास वीस विद्यार्थि विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.

लवकरच लोणारी युवा संघ मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी इतर विषयांचे शिक्षकांची पण नेमणूक केली जाईन असे खजिनदार श्री अनिल इंगळे यांनी सांगितले.तरी सर्व विद्यार्थिनी वाचनालयात वेळेत हजर राहावे. लोणारी युवा संघ म. राज्य चे कार्याध्यक्ष मयुरेश कुऱ्हे, ललित संवत्सरकर,जिल्हाप्रमुख चंद्रकांत कुऱ्हे व तालुकाध्यक्ष नितीन कुऱ्हे यांनी मुख्याध्यापक श्री एम जी कुऱ्हे सरांचे आभार मानले त्यांनी कुठल्याही मोबदल्या ची अपेक्षा न करता ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.तसेच लवकरच लोमेश ऋषी सार्व वाचनालय, अभ्यासिका शिरसगाव येथेही माजी प्राचार्य आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Ad 1
Tags: Vijay Sawant
Previous Post

ग्रामीण भागात करण्यात कलेल्या भारनियमनच्या वेळेत बदल करा

Next Post

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In