• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामीण भागात करण्यात कलेल्या भारनियमनच्या वेळेत बदल करा

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रामीण भागात करण्यात कलेल्या भारनियमनच्या वेळेत बदल करा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामीण भागात करण्यात कलेल्या भारनियमनच्या वेळेत बदल करा

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

” भारनियमना मुळे ग्रामीण नागरिकांचे हाल”

प्रतिनिधी.
ग्रामीण भागात करण्यात आलेले भारनियमन चुकीचे असून भारनियमनच्या वेळेत महावितरणने तात्काळ बदल करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचा वतीने करण्यात आली आहे. उन्हाचा पारा वाढत जात असल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे त्यात ग्रामीण भागातील विज विद्युत पुरवठा रात्री ७ ते १० या वेळेत बंद असल्यामुळे लहान मुलां सह वयोवृध मंडळी, शेतात दिवसभर काम करून महिला माता भगिनी यांना अंधारात गर्मीचा नाहक त्रास सहन करुन स्वयंपाक करावा लागतो तर काहीं ची प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री लाईट पुरवठा बंद असल्या कारणाने यांना उष्मघाताचा भयंकर त्रास सहन करावा लागतो यांच्या आरोग्यास जिवीतास धोका निर्माण होत आहे.

तरी संबंधीत विज विद्युत वितरण कार्यालय यांनी रात्रीच्या वेळेस विज विद्युत पुरवठा सुरु ठेवून सहकार्य करावे तसेच शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात भार कमी असतो याचा विचार करून भारनियमच्या वेळेत बदल करावा अन्यथा विज विद्युत वितरण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी राज्य ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री यांना जिल्हाभरात फिरणं मुश्कील होईल असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला भावनांचा उद्रेक झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव काळे, गोपाळराव काळे, दत्तराव परांडे, लक्ष्मण शिंदे, अशोकराव कदम, दत्तराव काळे, बंडू भाऊ तुरे यांच्या सह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

SIR च्या अनुषंगाने विशेष बैठक

Next Post

*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु

*लोणारी युवा संघ म राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व. वाचनालय मऱ्हळ बु. ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In