• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

असोला तर्फे औंढा नागनाथ येथे हरेश्वर महादेव परिसर भरण्याच्या कामास प्रारंभ

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
असोला तर्फे औंढा नागनाथ येथे हरेश्वर महादेव परिसर भरण्याच्या कामास प्रारंभ
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

औंढा नागनाथ प्रतिनिधी : औंढा नागनाथ येथील हरेश्वर महादेव परिसराच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी जपत गणेशभाऊ घुगे यांनी स्वखर्चातून परिसर भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आजपासून या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

RelatedPosts

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मांजरीतील सराफी पेढीवर धाडसी चोरी; भिंत फोडून 21 तोळे सोने व 94 किलो चांदी लंपास

हरेश्वर महादेव परिसरातील विविध अडचणी लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता गणेशभाऊ घुगे यांनी स्वतःच्या खर्चातून हा उपक्रम सुरू केल्याने त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“समाजसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या कार्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून भाविक व नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

गणेशभाऊ घुगे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, भाविक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानत अभिनंदन केले आहे. समाजहितासाठी केलेले हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Tags: Pandurang Nagre
Previous Post

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

४१ अंशांवर तापमान; हिंगोली-औंढा रोडवर शुकशुकाट

Related Posts

ताज्या घडामोडी

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

July 15, 2026
82
ताज्या घडामोडी

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

मांजरीतील सराफी पेढीवर धाडसी चोरी; भिंत फोडून 21 तोळे सोने व 94 किलो चांदी लंपास

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

कृष्णा नदीत पोहताना मगरीचा हल्ला; ६० वर्षीय व्यक्ती जखमी

July 15, 2026
11
ताज्या घडामोडी

निलंगा नगर परिषदेतील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा; आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे निर्देश

July 15, 2026
5
ताज्या घडामोडी

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

July 14, 2026
10
Next Post
४१ अंशांवर तापमान; हिंगोली-औंढा रोडवर शुकशुकाट

४१ अंशांवर तापमान; हिंगोली-औंढा रोडवर शुकशुकाट

ताज्या बातम्या

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

July 15, 2026
तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे निमगव्हाण येथे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे निमगव्हाण येथे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

July 15, 2026

नारायणगाव कृषी बाजार समितीत कोथिंबिरीला प्रतिजोडी ₹97 चा भाव; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

July 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In