• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड नगरपरिषदच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी…………

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुरुंदवाड नगरपरिषदच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी…………
0
SHARES
66
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कुरुंदवाड :-येथील नगरपरिषदतील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी गावात झाला. त्या मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या अत्यंत न्यायप्रिय आणि पराक्रमी राणी होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व महत्त्व अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि धर्मकार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.त्यांनी माळवा प्रांतात उत्तम प्रशासन चालवले आणि व्यापार-उद्योगाला चालना दिली.

धर्मकार्य आणि बांधकाम जाते.अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड या पालिकेत कुरुंदवाडच्या लोकप्रिय लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. मनिषा डांगे. यांच्या शुभ हस्ते लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी उपस्थितीताना मार्गदर्शन केले. या वेळी उपनगराध्यक्ष दिपक गायकवाड, नगरसेवक रमेश भुजूगडे, दादासो पाटील, वैभव उगळे, अक्षय आलासे, तानाजी आलासे, दिपक परीट, जय कडाळे, दिपक पोमाजे राजेंद्र पाटील, संगीता कर्नाळे,अलका मधाळे,, अली बागवान, शब्बीर बागवान,,उमेश कर्नाळे तसेच नगरपालिकेचे कर्मचारी अजित दीपन्कर , किशोर रजपूत, आयुब मतवाल, इत्यादी च्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

४१ अंशांवर तापमान; हिंगोली-औंढा रोडवर शुकशुकाट

Next Post

बुलेटच्या धडकेणे देवडी गावाच्या हद्दीत एकाचा मृत्यू.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
बुलेटच्या धडकेणे देवडी गावाच्या हद्दीत एकाचा मृत्यू.

बुलेटच्या धडकेणे देवडी गावाच्या हद्दीत एकाचा मृत्यू.

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In