• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुलेटच्या धडकेणे देवडी गावाच्या हद्दीत एकाचा मृत्यू.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
बुलेटच्या धडकेणे देवडी गावाच्या हद्दीत एकाचा मृत्यू.
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

पुरंदर ::प्रतिनिधी
डॉ. विनायक गायकवाड

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

पुरंदर ::नारायणपूर-कापूरहोळ मार्गावर देवडी गावच्या जवळ झालेल्या दुचाकी अपघातात स्कूटरवर मागे बसलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या बुलेटचालकाविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोंडिबा मालू हिरवे (रा. जांभळी, ता. वाई, जि. सातारा) हे गुरुवारी (दि. २१) रोजी दुपारी ४ बाजण्याच्या सुमारास स्कूटरवर मागे बसून नारायणपूरहून कापूरहोळकडे जात होते. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने (एमएच १२ डब्ल्यूवाय ०००६) जोरदार धडक दिली. या धडकेत धोंडिबा हिरवे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शरीराच्या इतर भागांनाही गंभीर व किरकोळ जखमा झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित बुलेटचालकाने जखमींना मदत न करता

अथवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे.

या प्रकरणी शंकर धोंडिबा हिरवे

हिरवे दिली आहे. तेजस संतोष कन्हाडे (रा.

यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद शेटेमळा, सासवड, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नारायणपूर-कापूरहोळ मार्गावरील वाढत्या वेगवान वाहतुकीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अपघातानंतर वाहनचालकांनी वेगमयदिचे पालन करावे, तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सासवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब यांच्या मार्गदर्शना खाली ट्राफिक हवालदार संतोष शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

कुरुंदवाड नगरपरिषदच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी…………

Next Post

दर्यापुरात ई-बाईक ग्राहकांची कोंडी: ‘माही ई-बायक्स’ कडून गाडी विकली, पण सर्व्हिस गायब; ग्राहक हवालदील

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
47
Next Post
दर्यापुरात ई-बाईक ग्राहकांची कोंडी: ‘माही ई-बायक्स’ कडून गाडी विकली, पण सर्व्हिस गायब; ग्राहक हवालदील

दर्यापुरात ई-बाईक ग्राहकांची कोंडी: 'माही ई-बायक्स' कडून गाडी विकली, पण सर्व्हिस गायब; ग्राहक हवालदील

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In