• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता
0
SHARES
62
VIEWS
Ad 1
Ad 1

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता..
प्रतिनिधी वर्धा… शंकर पानबुडे
वर्धा जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये सायबर चोरट्यांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून येत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मोबाईलवर बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट संदेश व लिंक पाठवत असून, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

तक्रारीनुसार, संबंधित लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलधारकाची बँकिंग माहिती, वैयक्तिक कागदपत्रे, संपर्क यादी (Contact List) तसेच इतर महत्त्वाची माहिती सायबर चोरट्यांच्या ताब्यात जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर हॅक झालेल्या मोबाईलमधील संपर्क यादीतील इतर नागरिकांनाही त्याच प्रकारचे संदेश व लिंक पाठवून फसवणुकीचे जाळे वाढविले जात असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांच्या बँक खात्यांमधील रक्कम तसेच वैयक्तिक माहिती धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांनी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित Bank of India शाखांकडून आवश्यक माहिती घेऊन सायबर विभागामार्फत या गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोणतीही अनोळखी लिंक, बँकेच्या नावाने आलेले संशयास्पद संदेश किंवा ओटीपीची मागणी करणारे कॉल यांना प्रतिसाद देऊ नये, तसेच अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

Next Post

चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In