• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

“अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांचा जागर; प्रतिमापूजन करून अभिवादन”

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

परभणी/प्रतिनिधी : रमेश मुलगीर

परभणी तालुक्यातील खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यात आले.लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित् खळी येथे जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त खळी गावचे सरपंच शिवाजीराव पवार अध्यक्षस्थानी उपस्थित होते तसेच उपसरपंच चांगदेव सोन्नर ज्ञानदेव घुलेश्वर पोलीस पाटील कुंडलिक सुरवसे संतोष सोन्नर चंद्रकांत सोन्नार र्‍यंकटी पिसाळ लक्ष्मण सोन्नर वैभव स्वप्निल दतराव मुलगीर युवराज सोन्नर बाळू खटिंग बाळू मुलगी विनायक सोन्नर डोंगरे भंडे व समस्त गावकरी मंडळी
कार्यक्रमास गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्श विचारांचा जागर केला. समाजहित, न्यायप्रियता, लोककल्याणकारी कारभार आणि सर्वसमावेशक विकास यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
वक्त्यांनी आपल्या मनोगतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या प्रशासन कौशल्याची, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनाची आणि जनकल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत आदर्श राज्यकारभार उभा केला होता, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी, न्यायप्रियता आणि लोकसेवा हीच खरी समाजप्रगतीची वाट असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
शेवटी उपस्थितांनी “लोककल्याण हाच धर्म” हा संदेश देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम अर्पण केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

१ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

Next Post

GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न

GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In