• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

GSN न्यूज चॅनेलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न
दोडामार्ग, सिंधुदुर्ग | दि. 1 जून 2026 :
GSN न्यूज चॅनेलला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोडामार्ग-गोवा मार्गावरील क्लोव्ह रेस्टॉरंट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चॅनेलचे संपादक श्री. प्रमोद गवस तसेच GSN टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
गेल्या दशकभरात GSN न्यूज चॅनेलने लोकहिताच्या बातम्या, सामाजिक प्रश्न आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रभावीपणे मांडत पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी डिचोली मतदारसंघाचे आमदार मा.श्री. चंद्रकांत शेट्ये, पंचायत समिती सदस्य श्री. गणेशप्रसाद गवस, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. बाबुराव धुरी, श्री. सोनू गवस, सौ. आठलेकर, श्री. बाबा टोपले तसेच अन्य मान्यवर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी GSN न्यूज चॅनेलच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहित जपणारी, निष्पक्ष व लोकाभिमुख पत्रकारिता भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. GSN टीमच्या दशकभराच्या यशस्वी प्रवासाचा आनंद उपस्थितांनी साजरा करत पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याला सलाम केला.

Ad 1
Tags: Prathmesh Naik
Previous Post

खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न

Next Post

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मोजराबारीपाडाचे आदिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित !

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मोजराबारीपाडाचे आदिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित !

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मोजराबारीपाडाचे आदिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित !

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In