• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा
सातोना/पांडुरंग शिंदे
दि ३१ मे २०२६
सध्या सर्वत्रच वाढदिवस लहान थोराच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत मोठ्या प्रमाणात अवाढव्य खर्च करण्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत असताना सातोना बुद्रुक येथील युवकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत इतर खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस अनाथ आश्रमात सादर केल्याने त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे,
सविस्तर वृत्त असे की परतुर तालुक्यातील सातोना बुद्रुक या गावांमधील विकास बाबासाहेब बिडवे या युवकाने वाढदिवसानिमित्त खर्चाला फाटा देत परतुर येथील. स्नेहाकुर सामाजिक प्रकल्प अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला.
यानिमित्ताने विकास बाबासाहेब बिडवे यांनी तेथील लहान मुलांना समोसे व सोनपापडी देऊन त्यांचा दिवस गोड केला व गहू व तांदूळ दिले..

RelatedPosts

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

याबद्दल तेथील अनाथ आश्रम चालक श्री. कातारे सर व मुलांनी त्यांचे आभार मानले यावेळी कृष्णा बिडवे,भरत बिडवे,अक्षय बिडवे,शंकर घेंबड,गोविंद लाटे,गजानन मस्के, बालाप्रसाद बिडवे, सुशील बिडवे,जगन्नाथ बिडवे.आदि युवक उपस्थित होते अशाच प्रकारे इतर तरुणांनी पण आपला वाढदिवस इतर खर्च न करता अनाथ आश्रमातील मुलांना अन्नधान्य किंवा शैक्षणिक साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन विकास बाबासाहेब बिडवे यांनी सर्व युवकांना केले आहे (छायाचित्र: पांडुरंग शिंदे)

Tags: Pandurang Shinde
Previous Post

कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.

Next Post

*मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

July 16, 2026
1
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

July 16, 2026
40
ताज्या घडामोडी

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

July 16, 2026
1
ताज्या घडामोडी

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

July 15, 2026
14
ताज्या घडामोडी

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

July 15, 2026
100
Next Post

*मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

ताज्या बातम्या

‘तलवार’चा घाव… शेतकरी बेहाल!

July 16, 2026

आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 16, 2026

बेंद्री ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक; २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In