• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता चारकोप या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता, सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे संस्थापक सदस्य आणि प्रवक्ते भारत कवितके यांनी सांगितले की,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.त्यांच्या वडीलाचे नाव माणकोजी शिंदे व आईचे नाव सुशिलाबाई होते,पतीचे नाव खंडेराव, सासरे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मशाळा, रस्ते, बारवा,तलाव,

विहिरी, मंदिर जिर्णोध्दार, वगैरे वगैरे सामाजिक कार्य केले.त्यांनी नेहमी समाज हिताची, मानवतावादी कार्य त्यांनी केले,त्यांचा मृत्यू १३ आगस्ट १७९५ रोजी झाला.”तसेच या वेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, संस्थापक सदस्य सदानंद लाळगे, यांनी या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर उपयुक्त माहिती सांगितली.यावेळी ” येळकोट येळकोट जय मल्हार” घोषणा देण्यात आल्या.महिलांनी या प्रसंगी हळदी कुंकू समारंभ पार पाडला.या वेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, सचिव नारायण पिसे, कार्याध्यक्ष सुनील भगत, आप्पासाहेब कुचेकर, संतोष पिसे, मल्हारी लाळगे, सदानंद लाळगे, सतिश पिसे, अर्चना लाळगे, सुरेखा कुचेकर, शैलजा कुचेकर, आशा भगत, सोनाली कुचेकर, रोहिणी पिसे,संध्या पिसे,व इतर समाज बांधव व भगिनी जयंती निमित्त उपस्थित होते,

Tags: Bharat kavitake
Previous Post

अनुलोम च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

Next Post

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

July 16, 2026
6
ताज्या घडामोडी

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

July 16, 2026
6
ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
57
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
4
ताज्या घडामोडी

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

July 16, 2026
3
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

July 16, 2026
52
Next Post
इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In